सोनू सूदचा मुलगा ही आहे त्याच्या सारखाच बॉडीबिल्डर; प्रोफेशनल बॉक्सर बनण्याची आहे इच्छा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 13:25 IST2020-03-31T13:17:46+5:302020-03-31T13:25:20+5:30

ईशान सोनू सूद

सोनू सूद त्याच्या दमदार अभिनय आणि रुबाबदार बॉडीमुळे सिनेमात भाव खाऊन जातो.

सोनूला वैयक्तिक आयुष्यात फिट राहायला आवडते म्हणून त्याने ही सवय आपला मुलगा ईशानलाही लावली आहे.

अगदी कमी वयात ईशानने खूप चांगली बॉडी बनवली आहे.

सोनूने ईशानसोबत जिमिंग करतानाचा फोटो शेअर केला आहे

ईशानची ही बॉडी अगदी सोनू सारखीच आहे

अनेकांनी त्यांच्या या फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोनू सकाळ - संध्याकाळ ईशानकडून जिमिंग करवून घेतो

ईशान आपली चांगली बॉडी बनवण्याचे सर्व श्रेय वडिल सोनू सूदला देतो

वडिलांमुळे मला ही जिमिंगची सवय झाल्याचे इशानने सांगितले आहे

ईशानची प्रोफेशनल बॉक्सर बनायची इच्छा आहे असेही त्याने म्हटले आहे