सोनम कपूरचा बोल्ड लूक चर्चेत, ब्लॅक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 16:24 IST2024-02-05T16:09:15+5:302024-02-05T16:24:18+5:30

सोनम कपूर तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

आता तिनं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

यात सोनम ब्लॅक कलरच्या शॉट ड्रेसमध्ये दिसत आहे. सोनमने पोनीटेल ही हेअरस्टाइल ट्राय केली आहे. यात ती एकदम बॉसी दिसत आहे.

तिला ही पोनीटेल हेअरस्टाईल सुटसुटीत आणि छान दिसत आहे.

सोनमनं ग्लॉसी मेकअपनं चाहत्यांचं लक्ष वेधलं.

अभिनेत्रीने फॅन्सी स्टाईलमध्ये कानातले घातले आहेत.

ऑल ब्लॅक लूकमध्ये सोनम प्रचंड सुंदर दिसत आहे.

यासोबतत तिनं डोळ्यांना सुंदर लुक दिला आहे.

ऑल ब्लॅक लूकमध्ये सोनम प्रचंड सुंदर दिसत आहे.