संजय कपूरची लेक शनाया कपूरने पीच रंगाच्या ड्रेसमध्ये केलं खास फोटोशूट, चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 04:03 PM2021-12-03T16:03:51+5:302021-12-03T16:03:51+5:30

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर सोशल मीडियावर चर्चेत आहे.(PHOTO INSTAGRAM)

शनाया कपूर बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार अशी चर्चा आहे. (PHOTO INSTAGRAM)

अलीकडेच शनाया कपूरने सोशल मीडियावर तिचे खूपच स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. (PHOTO INSTAGRAM)

इंस्टाग्रामवर शनाया कपूरचे लाखो चाहते आहे. (PHOTO INSTAGRAM)

तिचे ड्रेसिंग आणि स्टाइल चाहत्यांना खूप भावते आहे. (PHOTO INSTAGRAM)

शनायाने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. (PHOTO INSTAGRAM)