IN PICS: डेब्यू आधीच हिट आहे संजय कपूरची मुलगी शनाया, पहा तिचे एक से बढकर एक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 16:25 IST2021-02-13T16:25:33+5:302021-02-13T16:25:33+5:30

अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पणाची तयारी करते आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिचे एक से बढकर एक फोटोशूट पाहून तिची पूर्वतयारी सुरू झाल्याचेही बोलले जात आहे. (Photo Instagram)

आपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. (Photo Instagram)

डेब्यू करण्याआधीच तिला सोशल मीडियावर फॅन फोलोविंग प्रचंड आहे. (Photo Instagram)

शनायाच्या ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते तिच्यावर फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo Instagram)

गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. (Photo Instagram)