रिया सेनचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 18:27 IST2020-03-12T18:16:15+5:302020-03-12T18:27:38+5:30

रिया सेन
अभिनेत्री रिया सेन सिनेसृष्टीपासून दुर आहे
रियाला बॉलिवूडमध्ये हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही.
रिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते.
रिया आपले अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
रिया तिच्या अनेक फोटोंमध्ये हॉट दिसत आहे
रिया खुपच हेल्थ कॉन्शिअस आहे.
रिया चाळीशीच्या आसपास असुनही खूप फिट आहे.
रियाने अनेक बिकीनीशूट केले आहे आणि प्रत्येक फोटोमध्ये ती खुप आकर्षक दिसत आहे.
रिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते
रिया 2017 मध्ये शिवम तिवारी या फोटोग्राफरसोबत लग्न बंधनात अडकली.
रियाने अनेक बंगाली चित्रपटात काम केले आहे
रियाने झंकार बीट्स, अपना सपना मनी मनी, शादी नं. 1 आणि स्टाइल या बॉलिवुड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रियाने पॉइजन या सीरिजमध्ये देखील काम केले आहे