रिया चक्रवर्तीने बॅकलेस ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 08:52 PM2022-12-16T20:52:03+5:302022-12-16T20:52:03+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी खूप प्रसिद्ध आहे, ती दररोज तिच्या सोशल मीडियावर तिच्या नवीन लूकचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट बोल्ड फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये रिया नेहमीप्रमाणे तिच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रियाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये ब्लॅक कलरचा बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये रिया तिचे टोन्ड लेग फ्लॉंट करताना आणि वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रिया चक्रवर्तीच्या या फोटोंवर तिचे चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

रिया चक्रवर्तीची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर त्याचे ३ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)