इरफान खानची ऑनस्क्रीन लेकीच्या ग्लॅमरस फोटोंची होतेय चर्चा, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 06:25 PM2021-09-13T18:25:05+5:302021-09-13T18:25:05+5:30

बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदनने नुकतेच सोशल मीडियावर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

राधिका मदनचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अंग्रेजी मीडियममधील राधिका मदनचे काम चाहत्यांना खूप भावले होते. या चित्रपटात तिने इरफान खानच्या मुलीची भूमिका केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

पटाखा चित्रपटातील तिच्या कामाचेही खूप कौतुक झाले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर राधिका मदनचे २.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

राधिका मदनचा जन्म १ मे १९९५ साली दिल्लीतील प्रीतमपुरामध्ये झाला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

राधिकाने अभिनयाची सुरूवात छोट्या पडद्यावरून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)