IN PICS: अभिनेत्री Raai Laxmi ने शेअर केलं ग्लॅमरस फोटो, सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 19:12 IST2022-04-04T19:12:38+5:302022-04-04T19:12:38+5:30

बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री राय लक्ष्मी तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये राय लक्ष्मी अतिशय स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

5 मे 1989 रोजी जन्मलेल्या राय लक्ष्मीने 2005 साली करका कसादरा या सिनेमातून डेब्यू केला होता. पुढे बॉलिवूडच्या ज्युली 2 या सिनेमातही ती दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)

आपल्या सिनेमांपेक्षा राय लक्ष्मी तिच्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिली. (फोटो: इंस्टाग्राम)

राय लक्ष्मी सोनाक्षी सिन्हाच्या अकीरा या सिनेमातही दिसली होती. यात तिने मायाची भूमिका साकारली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

राय लक्ष्मी बॉलिवूडमध्ये फार काळ टिकू शकली नाही. पण साऊथमध्ये आजही तिचा बोलबाला आहे. आत्तापर्यंत तिने साऊथच्या 50 पेक्षा अधिक सिनेमात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर तिचे 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)