Phone Bhoot: चाचा चौधरी आणि साबू कॉमिक्समध्ये असतील 'फोन भूत'मधील पात्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 18:01 IST2022-10-27T18:01:49+5:302022-10-27T18:01:49+5:30

chacha chaudhary aur sabu diamond comics
फरहान अख्तर और रितेश सिद्धवानी की फिल्म निर्माण कंपनी एक्सेल एंटरटेनमेंट ने बृहस्पतिवार को घोषणा की कि वे अपनी आगामी फिल्म ‘फोन भूत’ पर एक विशेष कॉमिक श्रृंखला के लिए डायमंड टून्स के साथ साझेदारी कर रहे हैं।
Phone Bhoot to be a part of Chacha Chaudhary diamond comics
कतरिना कैफ ( Katrina Kaif ), ईशान खट्टर (Ishaan Khatter ) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) स्टारर हॉरर कॉमेडी सिनेमा ‘फोन भूत’ (Phone Bhoot) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.
Phone Bhoot movie release
रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित या चित्रपटात जॅकी श्रॉफ ही प्रमुख भूमिका आहेत.
Phone Bhoot movie katrina kaif ishaan khattar
चित्रपट निर्मात्यांसह भागीदारीत, डायमंड टून्स एक कॉमिक येणार आहे ज्यामध्ये चाचा चौधरी आणि साबू यांच्यासह 'फोन भूत' मधील तीन मुख्य पात्रांचे चित्रण केले जाईल.
Phone Bhoot movie Siddhant Chaturvedi
गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रविशंकरन-जसविंदर सिंग बाथ लिखित, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित ‘फोन भूत’ येत्या 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय.