Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

PHOTOS : अग्गं बाई हे काय? आलियाचा बलून ड्रेस पाहून नेटकऱ्यांना आठवली ढोबळी मिरची, अशी उडवली खिल्ली...! - Marathi News | alia bhatt at film darlings trailer launch event got trolled | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आलियाचा बलून ड्रेस पाहून नेटकऱ्यांना आठवली ढोबळी मिरची, अशी उडवली खिल्ली...!

Alia Bhatt at Darlings Trailer Launch Event : सोमवारी आलिया भट ‘डार्लिंग्स’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला पोहोचली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. विशेषत: तिच्या ड्रेसची चांगलीच चर्चा झाली. ...

बिग बी ते हृतिक रोशन! बॉलिवूडच्या 'या' ४ सुपरस्टार्सचा इनकम टॅक्स वाचून व्हाल थक्क - Marathi News | salman khan to amitabh bachchan bollywood celebs income tax amount | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बिग बी ते हृतिक रोशन! बॉलिवूडच्या 'या' ४ सुपरस्टार्सचा इनकम टॅक्स वाचून व्हाल थक्क

Bollywood celebs income tax amount: अक्षयने यावर्षी २९.५ कोटींचा टॅक्स भरला असून सर्वाधिक टॅक्स भरणारा सेलिब्रिटी म्हणून तो चर्चेत आला आहे. ...

वयाची चाळीशी ओलांडली तरी तितकीच ग्लॅमरस दिसते रवीना टंडन, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर! - Marathi News | Raveena Tandon looks as glamorous as she is in her forties, you won't take your eyes off the photos! | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वयाची चाळीशी ओलांडली तरी तितकीच ग्लॅमरस दिसते रवीना टंडन, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

Raveena Tandon: रवीना टंडनने नुकतेच ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोत ती खूपच स्टनिंग दिसते आहे. ...

सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री; 'या' अभिनेत्रीने तर दिले होते रोमॅण्टिक सीन - Marathi News | bollywood actresses work with father in law one does a romantic movie | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री; 'या' अभिनेत्रीने तर दिले होते रोमॅण्टिक सीन

Bollywood actresses: कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्याच कुटुंबियांसोबत चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये आपल्या रिअल लाइफ सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात. ...

Akshay Kumar Tax : अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कर देणारा स्टार, एका सिनेमासाठी किती फी घेतो माहितीये? - Marathi News | Akshay Kumar Named Highest Tax Payer Again Receives Samman From Income Tax Department | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कर देणारा स्टार, एका सिनेमासाठी किती फी घेतो माहितीये?

Akshay Kumar Tax : गेल्या पाच वर्षांपासून सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये अक्षय कुमार अव्वल राहिला आहे. यंदाही त्याने सर्वाधिक कर भरला आहे. ...

अंकित भाटियापुढे रणवीर झाला फेल; टिना दत्तासोबत अभिनेत्याने केलेलं न्यूड फोटोशूट पाहून होतील डोळे पांढरे - Marathi News | annkit bhatia nude photoshoot with tina dutta like ranveer singh goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अंकित भाटियाने टिना दत्तासोबत केलेलं न्यूड फोटोशूट पाहून डोळे होतील पांढरे

Annkit bhatia: अंकितने अभिनेत्री टिना दत्तासोबत न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Mrunal Thakur Pics:: मृणाल ठाकूरने अनारकली ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर - Marathi News | Mrunal Thakur looks elegant in a pastel blue anarkali dress see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Mrunal Thakur Pics:: मृणाल ठाकूरने अनारकली ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर

स्किन कलरच्या ड्रेसमध्ये मलायका अरोरा दिसली ग्लॅमरस अवतारात, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Malaika Arora was seen in a skin color dress in a glamorous avatar, the photos went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :स्किन कलरच्या ड्रेसमध्ये मलायका अरोरा दिसली ग्लॅमरस अवतारात, फोटो झाले व्हायरल

Malaika Arora : मलायका अरोराचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...