Photos: नोरा फतेही ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय गॉर्जिअस, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 19:21 IST2022-04-19T19:21:44+5:302022-04-19T19:21:44+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते, ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नोराने तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये नोरा कॅमेऱ्यासमोर खूप हॉट पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेहीचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा 23 एप्रिल 2022 पासून सुरू होणार्‍या 'डान्स दिवाने ज्युनियर्स' शोला जज करताना दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा तिच्या दमदार डान्समुळे चाहते आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)