Photos : बाईsss... बोल्डनेसचा कहर आहे निक्की तांबोळी, चाहते घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:46 IST2024-12-15T15:36:40+5:302024-12-15T15:46:26+5:30

बोल्ड अँड ब्युटीफुल निक्की तांबोळीचा जलवा...

अभिनेत्री निक्की तांबोळी अनेकदा तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

ती कायम तिच्या लूक आणि स्टाइलमुळे दररोज सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

नुकतेच निक्कीने तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

यामध्ये निक्की बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचे फोटो चाहत्यांना पाहायला मिळतात.

अभिनेत्रीने लाइट मेकअप आणि मोकळे केस ठेऊन तिचा लुक पूर्ण केला आहे.

तिने यावेळी विविध पोझ देत तिने फोटो क्लिक केले आहेत.

या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सिझलिंग दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्ट वर अनेक कमेंट केल्या आहेत.

निक्कीनं अरबाज पटेलसोबतचेही काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.

'बिग बॉस मराठी'नंतरही निक्की-अरबाजची जोडी सतत चर्चेत येत असते.

या फोटोंना तिने "Owner Of My Heart!" असं खास कॅप्शन दिलं आहे.