SEE PICS : भोजपुरी अभिनेत्री स्मृती सिन्हाचे नवे फोटोशूट पाहून चाहतेही अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 16:40 IST2020-11-15T16:33:18+5:302020-11-15T16:40:07+5:30
भोजपुरी चित्रपटांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्मृती सिन्हा सध्या तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

भोजपुरी चित्रपटांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्मृती सिन्हा सध्या तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
सध्या तिच्या बोल्ड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या नव्या फोटोशूटनंतर तिच्या इन्स्टा फॉलोअर्सची संख्या वाढून अडीच लाखांवर पोहोचली आहे.
स्मृतीला आजपर्यंत लोकांनी कधीच इतक्या बोल्ड रूपात पाहिले नव्हते. त्यामुळे तिचे फोटो पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.
स्मृती सिन्हा भोजपुरी सिनेमातील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.
रंगीला बाबू या चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.
अनेक मालिका व जाहिरातींमध्येही ती झळकली आहे.
साजन चले ससुराल, सुहाग, प्यार झुकता नही यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले.
सपना बाबुल का बिदाई, क्राईम पेट्रोल, सुर्यपुत्र कर्ण यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे.