तान्हाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपटातील 'ही' अभिनेत्री आहे सातव्या क्रमांकावरील सेक्सी महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 14:09 IST2020-03-23T13:55:55+5:302020-03-23T14:09:28+5:30

नेहा शर्मा
नेहाने नुकताच आपला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खुप बोल्ड अवतारात दिसत आहे.
नेहा सोशल मीडियावर बेधडक, बोल्ड आणि बिनधास्त फोटोशूट शेअर करत असते.
नेहा सोशल मीडियावर खुप ऍक्टिव्ह असते
नेहाचे इंस्टाग्रामवर अनेक फॉलोअर्स आहेत
नेहा शर्माने 'क्रुक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
नेहा नुकतीच 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटात दिसली होती
नेहा शर्माने २००७ साली तेलुगू सिनेमातून आपल्या अभिनयाला सुरूवात केली होती.
एफएचएम या मॅगेझिनने नेहाला जगातील सर्वाधिक सेक्सी महिलांच्या यादीत सातवे स्थान दिले होते.
नेहाने तमिळ आणि तेलुगू चित्रपटाही काम केले आहे.
नेहाने 'तुम बिन २', 'यमला पगला दीवाना', 'यंगिस्तान' या चित्रपटात काम केलेले आहे.
नेहा लवकरच 'तैश' या चित्रपटात झळकणार आहे.