Neha Bhasin Topless Photos : नेहा भसीनने पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, शेअर केलं टॉपलेस फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:03 IST2022-06-20T19:03:47+5:302022-06-20T19:03:47+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा भसीन अनेकदा तिच्या गाण्यांसोबतच बोल्डनेसमुळेही चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहा भसीन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
पुन्हा एकदा नेहाने बोल्ड फोटोशूट केले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहाने नुकतेच टॉपलेस फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये नेहाने काळ्या रंगाची पँट घातली आहे आणि हातात फुलाचा पुष्पगुच्छा घेतला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहाचे हे हॉट फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहाच्या या फोटोंना आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. चाहते त्याच्यावर जोरदार कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहा अनेकवेळा तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर ट्रोलदेखील होत असते. (फोटो: इंस्टाग्राम)