नवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 17:59 IST2020-04-01T17:10:30+5:302020-04-01T17:59:35+5:30

बिदीता बाग
बिदीता बागने 'भौकाल' या वेब सीरिज मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे
ही वेब सीरिज MX Player वर खुप हिट आहे
ही अभिनेत्री 'बाबूमोशाय बंदूकबाज' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत दिसली होती.
‘बंदूकबाज’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बिदिताच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
बिदीता ही एक क्लासिकल सिंगरसुद्धा आहे
या अभिनेत्रीने कॉलेजमध्ये असतानाच मॉडलिंग करायला सुरवात केली होती.
मॉडलिंगसोबतच बिदीता अभिनय देखील करत होती.
बिदीता मुळची बंगालची आहे
ग्रॅज्युएशननंतर अभिनयात आपले करिअर बनवण्यासाठी बिदीता मुंबईत आली
बिदीता सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते.
बिदीताने अनेक बंगाली चित्रपटात काम केले आहे आणि तिथे ती खुप लोकप्रिय आहे.