PHOTOS: मौनी रॉय लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, लेटेस्ट स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 04:57 PM2021-03-18T16:57:08+5:302021-03-18T16:57:08+5:30

मौनी रॉयने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यातील ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे. (Photo Instagram)

मौनी रॉय नेहमी सोशल मीडियावर आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram)

मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी कॉलेजच्या दिवसात कोरियोग्राफर म्हणून काम करत होती. (Photo Instagram)

मौनी रॉयने जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी दिल्लीमधून इंग्रजी ऑनर्स आणि जनसंचारमध्ये कोर्स केला आहे. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले. (Photo Instagram)

ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. मौनी सध्या दुबईस्थित बँकर सूरज नांबियारला डेट करतेय. (Photo Instagram)

मौनी आणि सुरज लवकरच लग्न करणार असून त्यांच्या लग्नाची बोलणी नुकतीच अभिनेत्री मंदिरा बेदीच्या घरी झाली. (Photo Instagram)

त्यांच्या लग्नाची तारीख ठरली असून ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. (Photo Instagram)

मौनीचे इंस्टाग्रामवर १५.८ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)