Brahmastraच्या यशानंतर मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय मौनी रॉय, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 07:26 PM2022-09-15T19:26:30+5:302022-09-15T19:26:30+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आपल्या चित्रपटाच्या यशानंतर मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये मौनी गुलाबी रंगाचा मिनी स्कर्टमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉय शॉर्ट ड्रेसमध्ये तिच्या टोन्ड फिगर फ्लॉन्ट करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉयने आतापर्यंत अनेक टीव्ही मालिका, म्युझिक व्हिडिओ, रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)