Photos : अभिनेत्री किम शर्माचा मालदीवच्या बीचवर सुपर हॉट अंदाज, फोटो झाले व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 15:46 IST2020-12-22T15:41:05+5:302020-12-22T15:46:04+5:30

सध्या एकापेक्षा एक स्टार बॉलिवूड अभिनेत्री मालदीवला जाऊन सुट्टी एन्जॉय करत आहेत. आता त्यात किम शर्माचंही नाव जोडलं गेलं आहे.

मोहब्बते फेम अभिनेत्री आणि क्रिकेटर युवराज सिंहची एक्स गर्लफ्रेन्ड किम शर्मा सध्या मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करते आहे. मालदीवमधील अनेक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.