परी म्हणू की सुंदरा..! कतरिना कैफच्या साडीतल्या फोटोंनी वेधलं लक्ष, देसी लूकमधील फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 17:55 IST2022-11-28T17:32:17+5:302022-11-28T17:55:35+5:30
Katrina kaif : कतरिना कैफ ही नेहमी आपल्या लुक्समुळे चर्चेत असते. तिचे लेटेस्ट फोटो पाहून नेटकरी घायाळ झालेत.

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही नेहमी आपल्या लुक्समुळे चर्चेत असते. तिचे घायाळ करणारे लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (फोटो इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती साडीत दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये कतरिना स्काय ब्लू कलरची साडी नेसलेली दिसत आहे आणि या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिना कैफ साडीत तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिना कैफचा हा देसी अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
कतरिना कैफचे हे फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
बऱ्याच दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की कतरिना कैफ लवकरच आई होणार आहे. पण लेटेस्ट फोटो पाहून तिच्या प्रेग्नेन्सीच्या बातम्यांना 'पूर्णविराम' लागला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)