लाल रंगाच्या साडीमध्ये मध्ये स्टनिंग दिसतेय Katrina Kaif, चाहते झाले तिच्या देसी लूकवर फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 16:01 IST2022-10-21T16:01:19+5:302022-10-21T16:01:19+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिचा आगामी चित्रपट फोन भूतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट हॉरर कॉमेडी आहे. यात ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही भूमिका आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिना कैफने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये कतरिना लाल रंगाची साडी परिधान केलेली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आपला लूक पूर्ण करण्यासाठी कतरिनाने न्यूड मेकअप केला आणि केस खुले ठेवले. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटो शेअर करत कतरिनाने 'दिवाळी सुरु' असे कॅप्शन दिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिना कैफची सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअर्स आहेत, तिचे इंस्टाग्रामवर 68 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)