Hina Khanचा बोल्ड लूक पाहिलात का? फोटो सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 18:48 IST2024-06-05T18:24:00+5:302024-06-05T18:48:57+5:30

अभिनेत्री हिना खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या फोटोशूटमुळे हिना लोकांचे लक्ष वेधून घेते.
हिना खानची फॅशन हटके असून तिचा लूक नेहमी एकदम भारी असतो.
हिना खान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
आताही हिना खानने तिचे स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये हिनाने ब्लॅक ड्रेस घातलेला दिसत आहे.
हिना खान कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.
ॲक्सेसरीज म्हणून हिनाने सुंदर असा नेकलेस परिधान केला आहे. ज्यामुळे तिचा लूक अधिकच स्टायलिश दिसत आहे.
फोटोशूटमध्ये हिना खान तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
हिना खानचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला असून, या फोटोंवर ते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.