गुलाबी गाउनमध्ये हरनाज कौर संधूने केलं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 19:38 IST2022-04-27T19:38:45+5:302022-04-27T19:38:45+5:30

मिस युनिव्हर्स 2021 हरनाज कौर संधूने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोंमध्ये हरनाज कौर संधू गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील हरनाज कौर संधूचे फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

हरनाज कौर संधूचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

हरनाज कौर संधूचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर ४.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

अलीकडेच, हरनाजला वाढलेल्या वजनामुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले होते, त्यानंतर तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)