Hotness Alert! ईशा गुप्ताने शॉर्ट वनपीस ड्रेसमध्ये केले फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 16:05 IST2022-04-07T16:05:35+5:302022-04-07T16:05:35+5:30

बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या सोशल मीडिया हँडलवर खूप सक्रिय आहे, ती आपल्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडेच ईशाने इन्स्टाग्रामवर तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये, ईशाने ऑरेंज रंगाचा वन-पीस शॉर्ट ड्रेस घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ईशा कॅमेऱ्याला एका पेक्षा एक किलर पोज देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ईशा ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ईशा गुप्ताचे इंस्टाग्रामवर 7 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)