U2 कॉन्सर्टमध्ये दीपिका, रणवीर, सचिनची मजा-मस्ती, बघा सेलिब्रिटींचे खास लूक्स!

By जेरीड डीमेलो | Updated: December 16, 2019 12:10 IST2019-12-16T10:43:32+5:302019-12-16T12:10:27+5:30

लव्ह बर्ड्सचा रेड कार्पेटवर जलवा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर यांचा अप्रतिम फोटो

दीप -वीरचा हटके अंदाज

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा U2 टीम बरोबरचा अप्रतिम फोटो

ऋतिक रोशनचा त्याच्या चिमुकल्यांसोबत सुंदर फोटो

अनुराग कश्यप यांचा रेड कार्पेटवरील डॅशिंग लूक

जावेद जाफरी

रितिक रोशन और सुजैन खान आपल्याला रेड कार्पेट वर एकत्र दिसले

मीरा कपूरचा बोल्ड अंदाज

दीपिका पादुकोणचा हटके अंदाज

डायना पेंटी यांचा ग्लॅमरस लुक

रणविजय सिंह यांचा त्यांच्या पत्नी बरोबर सुंदर फोटो