बोलके डोळे आणि किलर स्माईल साराचं सौंदर्य चाहत्यांना करतंय घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 19:53 IST2024-03-15T19:38:27+5:302024-03-15T19:53:13+5:30

सारा अली खानचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

सारा अली खान बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सारा ही सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते.

ती नेहमीच आपल्या स्टायलिश फोटोने आपल्या चाहत्यांचं लक्ष वळवून घेते.

सारा अली खानचा सुंदर लूक पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

साराने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

साराचे हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील फारच आवडले आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकतेच तिचा 'मर्डर मुबारक' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.

याशिवाय ती सध्या आदित्य रॉय कपूरसोबत अनुराग बासूच्या 'मेट्रो इन दिनो' चं शूटिंग करत आहे.

साराने 2018 मध्ये केदारनाथ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.