बॉलिवूडमधील चर्चेत असणा-या या कपल्सने शेअर केले न्यू इयर स्पेशल फोटो !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 15:59 IST2020-01-02T13:51:34+5:302020-01-02T15:59:43+5:30

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर
वर्षाच्या सुरुवातीलाच 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो' म्हणत मलायका आणि अर्जुनने आपल्या प्रेमाची कबुलीचं दिलीय.
अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला यांनी त्यांचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर टाकून चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या
अभिनेत्री हुमा क़ुरेशी व तिचा बॉयफ्रेंड यांनी त्यांचा कपल फोटो सोशल मीडियावर शेअर करुन केली नववर्षाची सुरुवात
आयुष्मान खुराणा आणि ताहिरा कश्यप
आयुष्मान खुराणा आणि पत्नी ताहिरा कश्यप यांचा हॉट फोटो
शिल्पा शेट्टीने नवीन वर्षाची सुरुवात आपल्या परिवारासोबत केली, सोसिअल मीडियावर शेअर केला फोटो
आलिया भट्ट व रणबीर कपूर
आलिया भट्ट व रणबीर कपूरचा रोमँटिक फोटो
अभिनेता कुणाल खेमूने आपल्या परिवारासोबत केला न्यू इयर सेलिब्रेट
माधुरी दीक्षितने तिच्या कुटूंबासोबतची पोस्ट केली शेअर
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली