अप्सराच! सारा अली खानचं निखळ आरस्पानी सौंदर्य, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 15:31 IST2024-03-01T15:19:21+5:302024-03-01T15:31:09+5:30

अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) हा बोल्ड आणि हॉट अवतार लोकांना चांगलाच पसंत पडला आहे.

अभिनयाबरोबरच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावरील आपल्या हटके बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत असते.

नुकतंच साराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर असेच काही बोल्ड आऊटफिटमधील फोटोज शेअर केले आहेत.

हिरव्या रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये सारा अली खानने एक जबरदस्त फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटमधील काही फोटोज तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये सारा किलर पोझ देताना दिसत आहे.

तिचा हा लूक चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवत आहे.

चाहत्यांनी कॉमेंट करत साराच्या या लुकची प्रशंसा केली आहे.

सारा अली खानने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सारा अली खान ही सैफ अली खानची मुलगी आहे. तिच्या आईचं नाव अमृता सिंग आहे. अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचा घटस्फोट झाला आहे.

सारा अली खान तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा चर्चेत असते.