PHOTO: रकुल प्रीत सिंहच्या बोल्ड अन् ग्लॅमरस अदा; नव्या फोटोशूटची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:48 IST2025-01-10T16:38:32+5:302025-01-10T16:48:23+5:30

'यारिया', दे दे प्यार दे', 'रन-वे ३४', आणि 'डॉक्टर-जी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

बॉलिवूडसह साउथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

रकुल तिच्या अभिनयासह फॅशनसेन्समुळे देखील चर्चेत येत असते.

सोशल मीडियावर सुद्धा अभिनेत्री कमालीची सक्रिय असल्याची पाहायला मिळते.

त्याद्वारे रकुल तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमधील रकुलचा बोल्ड अन् ग्लॅमरस लूक पाहून नेटकरी देखील घायाळ झाले आहेत.

सोशल मीडियावर तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.