एक लडकी भीगी भागी सी...! पाण्यात नुसरत भरुचाचं बोल्ड फोटोशूट, अदांवर चाहते झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:12 IST2025-06-02T16:38:37+5:302025-06-02T17:12:45+5:30
अभिनेत्री नुसरत भरुचाचा 'ग्लॅम' लूक, नव्या फोटोशूटची होतेय चर्चा

अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) ही बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.
'प्यार का पंचनामा', 'सोनू के टीटू की स्वीटी' यांसांरख्या चित्रपटांमुळे नुसरत भरुचा प्रसिद्धीझोतात आली.
नुसरत तिच्या चित्रपटांपेक्षा फॅशन सेन्समुळे सर्वाधिक चर्चेत येते.
पारंपरिक असो किंवा वेस्टर्न आउटफिट सर्व काही ती उत्तम प्रकारे कॅरी करते.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
नुसरतच्या या हटके फोटोशूटची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
'एक लडकी भीगी भागी सी...' असं गाणं बॅकग्राउंडला लावून अभिनेत्रीने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
यावेळी तिने ग्लॅमरस मेकअप केला असून त्यावर केस मोकळे सोडले आहेत.