ब्युटी इन ब्लॅक! रकुल प्रीत सिंगचा ग्लॅमरस लूक, फोटोशूट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 19:18 IST2025-02-12T18:54:26+5:302025-02-12T19:18:27+5:30
रकुल प्रीत सिंगचा हटके अंदाज, पाहा फोटो.

रकुल प्रीत सिंग बॉलिवूडमधील लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
बॉलिवूडसह साउथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने 'यारियॉं' चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं.
सध्या रकुल तिचा आगामी सिनेमा 'मेरे हसबंड की बिवी' मुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.
या चित्रपटात रकुलसह अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत.
अशातच अभिनेत्रीने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
या फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस अन् कानात एक्सपेन्सिव्ह इअरिंग तिने घातले आहेत.
रकुल प्रीत सिंगच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.