IN PICS: अदा शर्माने डीप नेक टॉपमध्ये केलं फोटोशूट, सोशल मीडियावर झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 01:43 PM2022-02-02T13:43:42+5:302022-02-02T13:43:42+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अदा शर्माने शेअर केलेल्या फोटोशूटमध्ये खूप बोल्ड पोज देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये, अदा शर्माने एका क्रॉप टॉपमध्ये आणि पांढर्‍या रंगाच्या डीप नेक बलून स्लीव्हजसह जीन्समध्ये वेगवेगळ्या सिझलिंग पोझमध्ये पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अदा शर्माचा जन्म ११ मे, १९८९ला मुंबईत झाला. (फोटो: इंस्टाग्राम)

अदा शर्माने १९२० सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. (फोटो: इंस्टाग्राम)