सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 15:59 IST2020-03-25T15:42:49+5:302020-03-25T15:59:22+5:30

अनन्या पांडे बहिणासोबत कुकिंग करत आपला वेळ घालवत आहे.

दंगल फेम फतिमा कचरा काढत घरातल्यांना साफसफाई करायला मदत करायला मदत करतेय.

जान्हवीला पेटिंगची खूप आवड असून ती हा वेळ तिच्या या छंदाला देत आहे.

काजोल मुलगा युगसोबत वेळ घालवत आहे.

सैफ अली खान आणि तैमुर कुंड्यांमध्ये रोपटी लावत आहेत.

कार्तिक आर्यन देखील घरातल्यांना घरकाम करायला मदत करत आहे.

कतरिना कैफ चक्क भांडी घासताना दिसली.

दीपिका पादुकोण प्यानो वाजवत आपल्या वेळेचा सदुपयोग करत आहे.