Bold With Beauty! तृप्ती डिमरीच्या हॉट फोटोवर खिळल्या नजरा, पाहा PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 14:06 IST2024-11-28T14:01:34+5:302024-11-28T14:06:34+5:30

पुन्हा एकदा तृप्ती डिमरीचे सौंदर्य प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.

अभिनेत्री तृप्ती डिमरीचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये तृप्ती डिमरीने ब्लॅक ड्रेसमध्ये लक्ष वेधून घेत आहे.

पुन्हा एकदा तृप्ती डिमरीचे सौंदर्य प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.

या फोटोमध्ये ती अगदी हॉट दिसतेय. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

तृप्ती डिमरीने केस मोकळे सोडले. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला आहे.

तृप्ती डिमरीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिचे फोटो पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

तृप्ती डिमरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तिचा 'विकी विद्या का वो वाला वीडियो' हा सिनेमा प्रदर्शित झाला.

याशिवाय, अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3' सिनेमात देखील तृप्ती मुख्य भूमिकेत झळकली.

आता चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

तृप्ती डिमरीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी 'नॅशनल क्रश' हा टॅग दिलाय.