जिया शंकरवर खिळल्या नजरा; सौंदर्य अन् हास्य पाहून चाहते घायाळ, फोटो बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 15:27 IST2024-09-04T15:18:06+5:302024-09-04T15:27:13+5:30

'वेड' चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जिया शंकर.
जियाने 'वेड' चित्रपटाआधी काही लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
'वेड' चित्रपटानंतर जिया ही 'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी झाली होती.
जियाने फार कमी वयात मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली.
जिया ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
नुकतेच तिने सलवार सूटमधील काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
यावेळी जियाने अगदी हलका मेकअप केला व ड्रेसला साजासे कानातले घातले आहेत.
तिच्या या फोटोंनी फॅन्सच्या काळजाचा ठाव घेतलाय.
यात इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण आहे.
तिच्या या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.