लोपामुद्रा राऊतने शेअर केला न्यूजपेपर वाचतानाचा फोटो, पाहा ग्लॅमरस अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 12:47 IST2020-03-31T12:35:56+5:302020-03-31T12:47:53+5:30
लोपाच्या अदांवर व्हाल फिदा

बिग बॉस फेम अभिनेत्री व मॉडेल लोपामुद्रा राऊत सध्या लॉकडाऊनमुळे घरात आहे. अशात सोशल मीडियावर ती आणखी अॅक्टिव्ह झालीय.
आयसोलेशन काळातील काही फोटो तिने शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये लोपामुद्रा राऊतचा खूपच ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळते आहे.
बिग बॉस या रियालिटी शोमुळे लोपामुद्रा राऊत हे नाव घराघरात पोहचले.
लोपामुद्राच्या विविध अदा रसिकांनी बिग बॉस या शोमध्ये पाहिल्या आहेत.
तिच्या ग्लॅमरस लूकसोबतच तिच्या मादक अदांचीही तितकीच चर्चा झाली.
बिग बॉस या रियालिटी शो सोबतच मिस इंडिया, मिस दिवा या ब्युटी कॉन्स्टेमध्ये लोपामुद्राने सहभाग घेतला.
2016 साली झालेल्या मिस युनायटेड कॉन्टिनेन्टंस या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले आणि तिथें ती सेकंड रनर-अप राहिली.
लोपामुद्राने 2013 साली मिस नागपूर हा किताबही जिंकला.
लोपामुद्रा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे.
सोशल मीडियावर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत