PHOTOS: 'गहराइयां' फेम अनन्या पांडे रेड ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, चाहते झाले फिदा, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:59 IST2022-04-05T15:59:41+5:302022-04-05T15:59:41+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केलेत. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये अनन्या पांडे वेगवेगळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अनन्या पांडेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकताच अनन्या पांडेचा 'गेहरायां' हा चित्रपट प्रदर्शित झाला, याशिवाय अनन्या 'लिगर' आणि 'खो गये हम कहाँ' सारख्या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)