अमायरा दस्तूरच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्रेझी, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 19:21 IST2020-09-01T19:21:24+5:302020-09-01T19:21:24+5:30

अमायरा दस्तूरने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो अमायराच्या नवीन फोटोशूटमधील आहेत.
या फोटोमध्ये अमायरा खूप स्टायलिश दिसते आहे.
अमायराने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेल म्हणून केली होती.
अमायरा दस्तूरचा जन्म 7 मे, 1993 ला मुंबईत झाला.
अमायराने इस्सक चित्रपटातून आपल्या फिल्मी कारकीर्दीला सुरूवात केली होती.
या चित्रपटात अमायरा सोबत अभिनेता प्रतीक बब्बर मुख्य भूमिकेत होता.