Viral Photo: गजब कलाकारी! अभिनेते मुलगी असते तर... करिना, कतरिनाही पडल्या असत्या फिक्या...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 05:04 PM2022-09-12T17:04:42+5:302022-09-12T17:17:21+5:30

Bollywood Actors Female Faces Viral : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. होय, सोशल मीडियावर सध्या अभिनेत्यांचे फिमेल फेसेस व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

पहिला फोटोतील हा फिमेल फेस कुणाचा आहे हे तुम्ही ओळखले असेलच. हे आहेत महानायक अमिताभ बच्चन. अमिताभ मुलगी म्हणून जन्मले असते तर नक्कीच त्यांच्यापुढे अनेक नट्या फिक्या ठरल्या असत्या.

दिलीप कुमार मुलगी म्हणून जन्मास आले असते तर कल्पना करा कसे दिसले असते? तर कमालीचे सुंदर

अक्षय खन्नाचे पापा विनोद खन्ना एकेकाळचे लोकप्रिय अभिनेते होते. तरूणी त्यांच्यावर फिदा होत्या. ते त्यांनी मुलगी म्हणून जन्म घेतला असता तर त्यांच्यामागे तरूण मुलं वेडे झाले असते.

ये चांद सा रोशन चेहरा...शम्मी कपूर मुलगी असते तर कदाचित कुणीतरी त्यांच्यासाठीही हेच गाणं गायलं असतं...

मिथुन दा अर्थात मिथुन चक्रवर्ती. या चेह-यावर तर लाखो तरूण फिदा झाले असते.

सुपरस्टार राजेश खन्ना. ते जर मुलगी म्हणून जन्मास आले असते तर कदाचित असे दिसले असते...

राकेश रोशन जरा कल्पना करा.... मुलगी म्हणून जन्मास आले असते तर अनेक हिरोईन त्यांच्यापुढे फिक्या ठरल्या असत्या.

तेरे चेहरे से नज़र नहीं हटती.... ऋषी कपूर मुलगी असते तर कदाचित असे दिसले असते.

शाहरूख खान हाही मुलगी म्हणून जन्मास आला असता तर कदाचित त्याच्या सौंदर्यानं सगळ्यांना वेड लावलं असतं.

ढाई किलो का हाथ... म्हणत स्क्रिनवर दमदार रोल करणारा सनी देओल मुलगी असता तर....

बॉबी देओल हाही मुलगी असता तर झक्कास दिसला असता. कदाचित लाखो मुलं त्याच्यामागे वेडे झाले असते.

बोले तो झक्कास! अनिल कपूर मुलगी होऊन जन्मला असता तर असा दिसला असता.

जॉन अब्राहम, ओळखलंत ना? मुलगी असता तर जॉन असा सुंदर दिसला असता...

संजय दत्त मुलगी असता तर कसा दिसला असता? कदाचित असा...

नवाजुद्दीन सिद्दीकी मुलीच्या लुकमध्ये असा कमाल दिसला असता.