पार्टीत डान्स करताना दिसली अभिनेत्री अमिषा पटेल, पहा तिचे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 18:50 IST2021-02-25T18:50:42+5:302021-02-25T18:50:42+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर एक पार्टीचा व्हिडीओ शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या व्हिडीओत अमिषा पटेल डान्स करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर अमिषा पटेल ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच अमिषा पटेलने पूल फोटोतून इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
अमिषा पटेलचा जन्म ९ जून, १९७६ ला मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये अमिषा पटेलने कहो ना प्यार हैमधून एन्ट्री केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
अमिषा पटेलचे सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर ३.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)