प्रत्येक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसतेय आलिया भट, PHOTOS पाहून हृदयाची वाढली धडधड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 14:13 IST2025-02-05T14:07:39+5:302025-02-05T14:13:33+5:30

सध्या सर्वत्र आलिया भटच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी आलिया भट चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज्य करते.

मोठ्या पडद्यावर तर आलिया सुंदर दिसतेच पण रियल लाईमध्येही तिच्या सुंदरतेला तोड नाही.

नुकतंच समोर आलेल्या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

प्रसिद्ध फॅशन स्टायलिस्ट रिया कपूरने तिच्या सोशल मीडियावर आलियाचे मोहक फोटो शेअर केले आहेत.

आलियाने हे नवीन फोटोशूट एका ज्वेलरी ब्रँडसाठी केलं आहे.

सुंदर ड्रेस आणि शाही दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

घायाळ करणारी सुंदरता, तिचं गोड हसू चाहत्यांच्या मनावर घाव करतेय.

फ्लोरल प्रिंट असलेल्या या ड्रेसमध्ये आलिया आकर्षक दिसतेय.

सोनेरी रंगाच्या गाऊनमध्ये आलिया राजकुमारीसारखी सुंदर दिसतेय.

आलिया प्रत्येक लूकमध्ये भूरळ घातलेय. या फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे.