आदिती राव हैदरीचा क्लासी लूक! फोटोंनी केलं चाहत्यांना घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 19:27 IST2024-03-12T19:16:40+5:302024-03-12T19:27:53+5:30
आदिती राव हैदरीचा मनमोहक अंदाज पाहाचं!

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आदिती राव हैदरी कायम तिचे नवीन लुक सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधते.
नुकताच अदितीने तिचा हा खास लूक शेअर केला आहे.ज्यात ती खुपच सुंदर दिसत आहे.
या फोटोमध्ये अदिती खूपच सुंदर दिसत आहे. अदितीने आपल्या कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या सुंदर निळ्या रंगाच्या ड्रेसवर तिनं गोल्डन ज्वेलरी कॅरी केली आणि क्लासी मेकअपनं तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली आहे.
जेव्हाही ती कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा तिच्या सौंदर्याची अशी जादू निर्माण करते की चाहत्यांना नशा चढते.
आदिती राव हैदरी राजघराण्यातील आहे.
आदितीची आई हिंदू आणि वडील मुस्लिम आहेत. अदिती तिच्या आडनावात आई आणि वडील दोघांची नावे लिहिते.
अदितीनं अनेक शानदार चित्रपटांमध्ये तिचे सौंदर्य आणि अभिनयाचा पराक्रम दाखवला आहे.