राशी खन्नाच्या सौंदर्यापुढं सारेच फिके; साडीत दिसतेय एकदम कडक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 19:15 IST2024-04-07T18:58:31+5:302024-04-07T19:15:55+5:30

बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्ना तिच्या सौंदऱ्यासाठी बॉलिवुडमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावरही राशी खन्ना चांगलीच सक्रीय आहे.

ती कायम विविध लूक्समध्ये फोटो शेअर करत असते.

आताही तिचे साडीतील काही फोटो व्हायरल झाले आहेत.

पिवळ्या रंगाच्या साडीत राशी खन्ना फारच सुंदर दिसत आहे.

राशीनं पिवळी साडी, साधा मेकअप आणि केस मोकळे सोडल्यानं तिचं सौंदर्य फूलून दिसतेय.

तिनं एकापेक्षा एक पोज देत चाहत्यांना घायाळ केलं आहे.

बॉलिवुड सिनेमात झळकलेली राशी कोणत्याही प्रकारच्या लूकमध्ये सुंदर दिसते.

राशी लवकरच द साबरमती रिपोर्टमध्ये झळकणार आहे.

तसंच ती अरनमानई 4 , तेलुसू काडा या दाक्षिणात्य सिनेमातही झळकणार आहे.