PHOTOS: वयाच्या 42 व्या वर्षी पूजाने थाटला दुसरा संसार, आता झालीय पूर्वीपेक्षा अधिकच हॉट अँड बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 21:49 IST2021-03-13T21:30:00+5:302021-03-13T21:49:48+5:30

अभिनेत्री पूजा बत्राने 1993 साली मिस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर 1997 साली 'विश्वविधाता' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (Photo Instagram)
त्यानंतर विरासत, भाई, हसीना मान जायेगी, कहीं प्यार ना हो जाये, नायक यासारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली होती. (Photo Instagram)
2003 साली पूजाने लॉस अँजेलसमधील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सोनू अहलुवालियासोबत लग्न करत तिथेच स्थायिक झाली.(Photo Instagram)
लग्नानंतर पूजा बॉलिवूडपासून लांब गेली आणि संसारात रमली. मात्र या दोघांचे लग्न फार काळ काही टिकले नाही. अखेर 2011 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. (Photo Instagram)
वयाच्या ४२ व्या वर्षी अभिनेता नवाब शाहसह पूजाने लग्न केलं .पूजाचं हे दुसरं लग्न आहे. (Photo Instagram)