Malaika Arora House: हॉलपासून बेडरुमपर्यंत प्रचंड लक्झरी आहे मलायका अरोराचं घर; पाहा तिच्या घराचे Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:05 IST2022-11-23T15:28:53+5:302022-11-24T14:05:54+5:30

Malaika Arora Home Photos: सोशल मीडियावर मलायकाच्या घराचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिचं संपूर्ण घराची झलक दिसून येते.

Malaika Arora Home Photos: मलायका अरोरा (Malaika Arora) प्रोफेशनल पेक्षा जास्त तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

मलायका अरोराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे, जो अभिनेत्रीबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. (फोटो इन्स्टाग्राम)

आज आम्ही तुम्हाला मलायकाच्या घराचे काही इनसाईड फोटो दाखवणार आहोत...

मलायकाने घराच्या भिंती आणि सिलिंग लाइट कलरने सजवले आहे.

लिव्हिंग रुम मलायकाने अतिशय खास पद्धतीनं सजवली आहे.

आवडीचे फर्निचर लावून तिने लिव्हिंग रूम सजवली आहे. अनेकदा मलायका या ठिकाणी बसून फोटो क्लिक करताना दिसते.

मलायकाने तिचे किचन अगदी साध्या पद्धतीने सजवलेले आहे.

लॉकडाउनमध्ये मलायका अनेकदा किचनमध्ये जेवण करतानाचे व्हिडीओ पोस्ट करायची

हे आहे मलायकाचे बेडरूम. अनेकदा याच बेडरूममधून तिने मॉर्निंग सेल्फी घेत सोशल मीडियावर शेअर केली.