बोल्डनेसमध्ये दिशा पटानीलाही टक्कर देते ही अभिनेत्री, फोटो पाहताच तुमच्या अंगाची होईल लाहीलाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:00 IST2020-06-28T08:00:00+5:302020-06-28T08:00:02+5:30
बॉलिवूडची ही अभिनेत्री बोल्डनेसमध्ये दिशा पटानीलाही टक्कर देते. इंस्टाग्रामवर तिने बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

ब्राझिलीयन मॉडेल व डान्सर लेरिसा बाँजी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे
लेरिसा बाँजी फिटनेस फ्रिक असून ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
तसेच तिने सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केले आहेत.
ती गायक गुरू रंधावा याच्यासोबत सुरमा सुरमा गाण्यात झळकली. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला.
सुबह होने ना दे या गाण्यापासून लॅरिसा तिच्या किलर डान्स मूव्हजसाठी ओळखली जाते.
बी टाऊनमध्ये टायगर श्रॉफ आणि सुरज पांचोलीसोबतही एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.
तिने बॉलिवूडमधील करियरची सुरूवात गो गोवा गॉन सिनेमातून केली आहे. या चित्रपटात तिने सहायक कलाकाराची भूमिका केली होती.
या चित्रपटात सैफ अली खान, कुणाल खेमू व वीर दास मुख्य भूमिकेत होते.
अलीकडेच सलमान खानसमवेत लॅरिसाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा हा फोटो तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत दिलेली हिंट आहे.
लेरिसा कोणत्या प्रोजेक्टमध्ये सलमान खानसोबत दिसणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
लेरिसाचे सोशल मीडियावरील फोटो दिशा पटानीच्या फोटोंनाही देतात टक्कर