वयाने लहान असूनही 'या' अभिनेत्याकडे आहे प्रचंड पैसा... बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनाही लाजवेल असा आहे त्याचा थाट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 04:34 PM2020-03-27T16:34:51+5:302020-03-27T16:45:13+5:30

राम चरण

राम चरण याचा आज ३४ वा वाढदिवस आहे.

राम मेगा स्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे.

राम हा तेलुगू चित्रपटाचा सुपरस्टार आहे

रामने चिरुता या चित्रपटाद्वारे डेब्यू केला

चिरुता या चित्रपटासाठी रामला सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

मगधीर या दुसऱ्या चित्रपटात रामला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

रामने जंजीर या चित्रपटाच्या रिमेकमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

सलमान खान हा रामचा सर्वात आवडता हिरो आहे.

राम फिटनेस फ्रिकसुद्धा आहे.

अल्लू अर्जून रामचा चुलत भाऊ आहे

२०१५ मध्ये रामने ट्रुजेट नावाचा एअरलाइन बिझनेस चालू केला.

रामचरणची हैदराबाद पोलो राइडिंग क्लब नामक 'पोलो टीम' देखील आहे

राम लवकरच RRR या ब्लॉकबास्टर चित्रपटात झळकणार आहे