PICS: गुलाबी रंगाच्या शर्टमध्ये इरा खानने शेअर केले फोटो, सोशल मीडियावर झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 04:57 PM2021-04-26T16:57:15+5:302021-04-26T16:57:15+5:30

अलीकडेच इरा खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले होते. जे काही जणांना आवडले तर काहींनी तिला ट्रोल केलं. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये गुलाबी रंगाचा शॉर्ट घालून इरा स्विमिंगच्या शेजारी बसून पोज देताना दिसली. (Photo Instagram)

हे फोटो बघून काहींना तिला लग्नासाठी प्रपोज केलं तर काहींना तिला बेशर्म म्हणतं ट्रोल केलं आहे. (Photo Instagram)

आमिर खानची मुलगी इरा खानने जरी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला नसला तरी ती कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

इरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)

नुपूर शिखरे सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर आहे. (Photo Instagram)

इरा खानचा जन्म १७ ऑगस्ट १९९७ साली मुंबईत झाला. (Photo Instagram)