'संस्कारी बहू' अंकिता लोखंडेने दाखवला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 18:15 IST2022-11-07T18:15:00+5:302022-11-07T18:15:01+5:30
टीव्हीवरील संस्कारी बहू अंकिता खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ' (फोटो: इंस्टाग्राम)
टीव्हीवर संस्कारी बहुची भूमिका साकारणारी अंकिता लोखंडे स्क्रिनवर नेहमी सिंपल लूकमध्ये दिसते.(फोटो: इंस्टाग्राम)
खऱ्या आयुष्यात मात्र अभिनेत्री खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे. याची झलक तिच्या इंस्टाग्राम पेजवर अनेकदा पाहायला मिळते. (फोटो: इंस्टाग्राम)
अंकिता गेल्या काही काळापासून खूप बोल्ड झाली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तिचं सिझलिंग फोटोशूट शेअर करत असते. तिचं लेटेस्ट फोटोशूट चांगलाच व्हायरल झालं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये अंकिताचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. तिनं निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड थाई हाय स्लिट गाऊन घातलेला दिसत आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने जमिनीवर बसून एका पेक्षा एक पोझ दिले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
अंकिताने न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबत तिने गोल्डन शेडची हील्स कॅरी केली आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)