अनिल कपूर लॉकडाउनचा करताहेत पूरेपूर वापर, साठी उलटल्यानंतरही इतकी फिट शरिरयष्टी पाहून चाहते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 18:46 IST2020-04-27T18:46:18+5:302020-04-27T18:46:18+5:30

बॉलिवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर वयाच्या 63व्या वर्षातही खूप तरूण दिसतात.

फिटनेस फ्रिक अनिल कपूरने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

अनिल कपूर साठी उलटल्यानंतरही स्वतःच्या शरीरयष्टीवर काम करताना दिसतात.

लॉकडाउनमध्ये मिळत असलेल्या वेळेचा कसा वापर केला जातो, हे अनिल कपूर यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले.

अनिल कपूर यांच्या या पोस्टला इंस्टाग्रामवर तासाभरात 37 हजारहून जास्त लाइक्स मिळाले.

अनिल कपूर यांचा हा अवतार पाहून जावई म्हणजेच सोनम कपूरचा नवरा आनंद आहुजानेदेखील कौतूक केले.

अनिल कपूर यांच्या या पोस्टवर शिल्पा शेट्टीने खूप प्रेरणादायी असल्याची कमेंट केली.